Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

सोलापूर

प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

By E R News Marathi
August 10, 2026 1 Min Read
1Shares
Post Views: 16

प्रतिनिधी | विनोद लोखंडे

अकलूज

प्रसन्न पब्लिकेशन हाऊस व प्रसन्न नवोदय फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्कार’ सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी अकलूज येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात चांदापुरी केंद्रप्रमुख राजू गोरवे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल ‘प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

ज्ञानदानाच्या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भविष्यातील अधिकारी घडविण्याच्या दृष्टीने राजू गोरवे सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला नवे आयाम देत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि परिश्रम यांच्या माध्यमातून ते ज्ञानसेवा बजावत आहेत.

‘समुद्रातील जहाजांना बंदरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविण्याचे काम दीपस्तंभ करतो; त्याचप्रमाणे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजू गोरवे हे दीपस्तंभाची भूमिका बजावत आहेत,’ या भावनेतून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर, अकलूज-टेंभुर्णी रोड येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते राजू गोरवे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • राजू गोरवे यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
1Shares
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

सेलिब्रेशनपेक्षा संस्कारांचा उत्सव; वाढदिवशी प्रेरणादायी व्याख्यानाचा अनोखा उपक्रम

Next

जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme