Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

नांदेड

जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड

By E R News Marathi
August 13, 2026 1 Min Read
1Shares
Post Views: 16

ई आर न्यूज मराठी | लोहा :

प्रतिनिधी – बालाजी शिंदे

जायकवाडी वसाहतीतील पंचरंगी ध्वजाच्या प्रकरणावरून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक बबनराव निर्मले आणि नगरसेवक प्रा. बालाजी खिल्लारे यांच्याबाबत समाजात गैरसमज पसरवणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन पॅंथर पावरचे प्रदेशाध्यक्ष तथा लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केले.

लोहा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बबनराव निर्मले, प्रा. बालाजी खिल्लारे, नगरसेवक सतीश निखाते, नगरसेवक प्रा. केतन खिल्लारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जायकवाडी परिसरातील जमिनीच्या मालकीबाबतचा वाद आणि पंचरंगी ध्वजाचे प्रकरण यामध्ये आमदार चिखलीकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे नरेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले. ध्वज काढण्याच्या प्रकरणातही चिखलीकर, निर्मले आणि खिल्लारे यांना बदनाम करू नये, असे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक बबनराव निर्मले यांनीही गेल्या दोन महिन्यांपासून बौद्ध समाजात गैरसमज पसरवला जात असल्याचे सांगत, चिखलीकर, निर्मले आणि बालाजी खिल्लारे यांची नावे या प्रकरणाशी जोडणे चुकीचे असल्याचे म्हटले.

जमिनीच्या मालकी व संपादनासंदर्भातील कागदपत्रे आणि न्यायालयीन बाबींच्या आधारे वस्तुस्थिती समोर यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. पंचरंगी ध्वज हा समाजाच्या अस्मितेचा विषय असून, या प्रकरणात कोणाचीही विनाकारण बदनामी करू नये, असे उपस्थितांनी आवाहन केले.

1Shares

Tags:

#MaharashtraPolitics
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Next

शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme