Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!
  • खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला
  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

महाराष्ट्र

खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला

By E R News Marathi
September 30, 2026 1 Min Read
1Shares
Post Views: 7

मुंबई : खडकवासला कॅनॉलच्या पाण्याच्या अनियमिततेमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली.

गतवर्षीच्या उन्हाळ्यात खडकवासला कॅनॉलच्या पाण्याचे अनियमित वितरण आणि व्यवस्थापनातील ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

शेतकऱ्यांना हक्काचे पाणी नियमित मिळावे, तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून उजनी धरणातून उचल पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी तानाजी मारकड यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी संस्थेचे सरचिटणीस अविनाश मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

1Shares

Tags:

Sharad Pawar
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान

Next

अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!
  • खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला
  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • अकलूजमध्ये बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सामाजिक ऐक्य परिषद; कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण होणार!
  • खडकवासला कॅनॉलच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तानाजी मारकड शरद पवारांच्या भेटीला
  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

Archives

  • October 2026 (1)
  • September 2026 (2)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme