Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

सोलापूर

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, पिलीव येथे शिक्षणतज्ज्ञ म्हणून श्री. तुषार जाधव यांची निवड..

By E R News Marathi
July 30, 2026 1 Min Read
6Shares
Post Views: 18

ई आर न्यूज मराठी | पिलीव (ता. माळशिरस)

प्रतिनिधी – विनोद लोखंडे

:जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, पिलीव येथे आयोजित शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत शिक्षणतज्ज्ञ म्हणून श्री. तुषार जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार घालून व सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा, अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे तसेच शाळेला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी श्री. तुषार जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असा आशावादही उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. तुषार जाधव यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

6Shares

Tags:

Education Expert AppointedPiliv
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

नांदेडमध्ये अवैध वाळू माफियांना पोलिसांचा मोठा दणका! ₹48.16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

चॉकलेट गँगला मोठा दिलासा; पुरावे अपुरे ठरल्याने सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme