Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

राष्ट्रीय

जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; केंद्र सरकारवर जोरदार टीका

By E R News Marathi
July 18, 2026 1 Min Read
2Shares
Post Views: 19

E R NEWS MARATHI

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला हटवणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शांततापूर्ण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना हटवणे पूर्णपणे चुकीचे आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार असत्य आणि हिंसेच्या मार्गावर चालत आहे  दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी आणि वैद्यकीय उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना जंतर-मंतरवरून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या दीर्घ उपोषणामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

2Shares

Tags:

Rahul Gandhi Slams Centre After Sonam Wangchuk's Removal From Jantar Mantar
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

कोल्हापूरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर !

Next

नातेपुतेत ५३ हजारांचा पॅकेज्ड पाणी व मँगो ज्यूसचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई 

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme