बनावटी पिस्टल विकणाऱ्या वैभव माळीला आटपाडी पोलिसांकडून अटक
E R News Marathi
सांगली: आटपाडीच्या कालवा परिसरामध्ये देसी बनावटी पिस्टल व तीन काढत असे विक्री करण्यासाठी आलेल्या वैभव माळी या तरुणाला सांगलीच्या आटपाडी पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे या कारवाईत. 73 हजार रुपये किमतीचा मुद्यमान जप्त करण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने माळीला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.