Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

शोध पत्रकारिता

गुटखा माफिया प्रशांत गांधी इंदापूर पोलिसांना का सापडत नाही ?

By E R News Marathi
July 19, 2026 2 Min Read
1Shares
Post Views: 29

इंदापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रशांत गांधींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भाग – १

E R News Marathi

इंदापूर : पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात १६ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलेल्या सुमारे ३५ लाख ५१ हजार रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील आरोपी प्रशांत गांधी याला इंदापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज ४ जुलै रोजी फेटाळला आहे. तसेच न्यायालयाने तपासातील अनेक गंभीर बाबींची नोंद केली आहे. पोलीस तपासात प्रशांत गांधीचा या गुटका प्रकरणात सहभाग स्पष्ट होत असल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे त्याची पोलीस कोठडी गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.मात्र प्रशांत गांधींचा अटकपूर्व जमीन न्यायालयाकडून फेटाळून देखील तो पोलिसांना तो का सापडत नाही अशी चर्चा इंदापूर मध्ये दबक्या आवाजात होत आहे.

१) इंदापूर न्यायालयाचे निरीक्षण काय आहे.
न्यायालयाने त्यांच्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, प्रशांत गांधीचे नाव सुरुवातीच्या फिर्यादीत नसले तरी पोलीस तपासादरम्यान त्याचा सहभाग समोर आला आहे. त्यामुळे केवळ फिर्यादीत नाव नसल्याच्या आधारावरत्याला दिलासा देता येणार नाही.

२) न्यायालयाच्या आदेशात पोलिसांचे निरीक्षण काय आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले की अटक करण्यात आलेला आरोपी क्रमांक एक शकीलकडून प्रशांत गांधीने किराणा माल साठवण्यासाठी संबंधित गोदाम भाडेतत्त्वावर घेतले होते. याच गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीतील तपासाची आवश्यकता आहे.

इंदापूरच्या न्यायालयाने पुढे असे नमूद केले आहे की, जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटका हा प्रशांत गांधीचाच असून तो त्याच्याच रचनात्मक रित्या ताब्यात होता, असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे त्याला न्यायालयाने अटकपूर्व जमीन दिला नसल्याचे कारण आदेशात दिले आहे.
जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित मालाचे प्रमाण अत्यंत मोठे असल्याने या मालाचा स्रोत, पुरवठादार आणि उत्पादक कोण आहेत, याचा शोध घेणे तपासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. या संपूर्ण साखळीचा उलगडा करण्यासाठी आणि तपास पुढे नेण्यासाठी प्रशांत गांधीची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने नकार दिला. 

३) प्रशांत गांधींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल ?

इंदापूर न्यायालयाच्या आदेशात प्रशांत गांधीविरुद्ध पुणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वीही अशाच स्वरूपाचे पाच गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित गुटख्याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा प्रकरणांत कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील अटक केलेला पहिला आरोप शकील काजी याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकणा संदर्भातिल पोलिसांच्या चुकीच्या तपासा विरोधात एक अर्ज केला आहे त्यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत . त्याच्या या अर्जामध्ये त्याने असे सांगितले आहे की संबंधित गुटख्याचा पंचनामा त्याच्या समोर स्पॉट वर करण्यात आला तेव्हा त्याचा हिशोब ९५ लाख रुपये होत होता, मग फिर्यादीत तो ३५ लाखच एवढाच का दाखवला.तसेच या प्रकरणातून काही आरोपींची नावे वगळण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे आरोप शकील काजी यांनी या अर्जातून केले आहेत.

ई आर न्यूज मराठीने उपस्तित केलेले प्रश्न ?

अ ) पोलिसांना प्रशांत गांधी का सापडत नाही ?
ब ) जप्त करण्यात आलेला साठा नक्की किती लाखांचा होता ?
क) शकीलने केलेल्या आरोपा नुसार इतर आरोपींची नावे फिर्यादीतून वगळण्यात आली आहेत का ?

1Shares

Tags:

indapur crime newsPune crime newsPune police
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

नातेपुतेत ५३ हजारांचा पॅकेज्ड पाणी व मँगो ज्यूसचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई 

e r news marathi
Next

गुलाबराव पुन्हा बरळले… म्हणे आंदोलनाने सरकारे बदलत नाहीत !

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme