Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
E R News Marathi E R News Marathi E R News Marathi
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • पुणे
  • खेळ
  • मनोरंजन
Subscribe
Close

Search

सोलापूर

नातेपुतेत ५३ हजारांचा पॅकेज्ड पाणी व मँगो ज्यूसचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई 

By E R News Marathi
July 18, 2026 1 Min Read
0Shares
Post Views: 32

E R News Marathi

प्रतिनिधी – विनोद लोखंडे 

नातेपुते (ता. माळशिरस) येथील एका आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ५३ हजार रुपये किमतीचा पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि मँगो ज्यूसचा १,३८४ लिटर साठा जप्त केला आहे. तसेच संबंधित आस्थापनेला तत्काळ व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे आणि रमाकांत पाटील यांनी नातेपुते येथील सत्यवेल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेची तपासणी केली. तपासणीदरम्यान पॅकेज्ड पिण्याचे पाणी आणि मँगो ज्यूसचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच ५८४ लिटर पॅकेज्ड पाणी आणि ८०० लिटर मँगो ज्यूस असा एकूण १,३८४ लिटर साठा जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासणीत उत्पादनांमध्ये लेबलसंदर्भातील त्रुटी आणि दर्जाबाबत संशय आढळून आला. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने हा साठा जप्त करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत हा साठा आस्थापनातच सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत संबंधित आस्थापनेला व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

0Shares

Tags:

Solapur FDA News
Author

E R News Marathi

Follow Me
Other Articles
Previous

जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; केंद्र सरकारवर जोरदार टीका

Next

गुटखा माफिया प्रशांत गांधी इंदापूर पोलिसांना का सापडत नाही ?

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Search

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

About This Site

This may be a good place to introduce yourself and your site or include some credits.

Recent Posts

  • सत्यवान वाघमारे सरांचा गौरव; ‘आदर्श ज्ञानयोगी मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मान
  • भारत-अमेरिका महत्त्वाच्या टप्प्यांचा सन्मान करत FIA कडून एम्पायर स्टेट इमारत तिरंग्यात उजळली
  • शिष्यवृत्ती परीक्षेत आदिती कदमची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची भरारी; पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन
  • जायकवाडीतील पंचरंगी ध्वजावरून गैरसमज पसरवू नका; चिखलीकर, निर्मले, खिल्लारे यांचा संबंध नाही : नरेंद्र गायकवाड
  • प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्व गौरव पुरस्काराने राजू गोरवे यांचा सन्मान

Archives

  • September 2026 (1)
  • August 2026 (6)
  • July 2026 (24)

Find Us

Address
123 Main Street
New York, NY 10001

Hours
Monday–Friday: 9:00AM–5:00PM
Saturday & Sunday: 11:00AM–3:00PM

Copyright 2026 — E R News Marathi. All rights reserved. Blogsy WordPress Theme